Rip News: मेजर सोन्याबापू बारहाते यांचे निधन - Rayat Samachar

Rip News: मेजर सोन्याबापू बारहाते यांचे निधन

रयत समाचार वृत्तसेवा
विजय खंडागळे यांच्याकडून
70 / 100

सोनई | ३ नोव्हेंबर | विजय खंडागळे

Rip News राज्य राखीव पोलीस दल व मुळा साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी सोन्याबापू शंकर बारहाते, रा. सोनई वय – ७४ वर्षे यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. ते ‘मेजर’ नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. ते पंढरीनाथ बारहाते यांचे बंधू, सोमनाथ व गणेश यांचे वडील तर सुनिल, अनिल, स्वप्निल यांचे चुलते होते. मेजर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment