Public Opinion: जिभेला लगाम घालण्याचे उपाय जर पक्षांच्या नेत्यांना करता येत नसतील तर आता मतदारांनाच करावे लागेल – ॲड. श्याम आसावा
सर्वसाधारणपणे नेते बोलतात तीच भाषा कार्यकर्त्यांच्या तोंडी येते. हे धोकादायक आहे. राज्यात अशा प्रकारचे विद्वेषाचे वातावरण कधीच नव्हते. राजकारण्यांची बेताल, असंस्कृत ‘मुक्ताफळं’ ऐकताना उबग आला आहे. त्यांना लोकभावनांची पर्वा राहिलेली नाही.
									Leave a comment
							
			
 
                                 
                              
		 
		