Election: तहसील कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात चारचाकी वाहनांच्या पार्कींगला मनाई - Rayat Samachar

Election: तहसील कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात चारचाकी वाहनांच्या पार्कींगला मनाई

rayatsamachar
0 Min Read

अहमदनगर|१८ ऑक्टोबर|प्रतिनिधी

Election भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या दिवसापासून ता. ४ नोव्हेंबर २०२४ म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवसापर्यंत तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या १०० मीटर परिसरात चारचाकी वाहनाचे पार्किंग करण्यास मनाई करण्यात आल्याचे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading