मुंबई | प्रतिनिधी
Politics अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. सयाजी शिंदे यांचे अजित पवार यांनी मनापासून स्वागत केले. यावेळी पवार म्हणाले, मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशाने पक्षाला अधिक बळकटी येईल तसेच जनकल्याणाच्या कार्यात त्यांचे मोलाचं योगदान लाभेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
