Rip News: ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे निधन - Rayat Samachar

Rip News: ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे निधन

rayatsamachar
1 Min Read

अहमदनगर | ७ सप्टेंबर | प्रतिनिधी

Rip News येथील वृत्तपत्र क्षेत्रातील ज्येष्ठ छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरू होते.

त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ७:३० वाजता नालेगाव, अमरधाममध्ये होणार आहे. पुणे येथून पार्थिव राहत्या घरी काटवन खंडोबा रोड, गाझीनगर येथे ६ वाजता आणले जाणार आहे.

- Advertisement -

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading