Rip Message:सुशिलाबाई व्यंकटराव शेलार यांचे वृध्दापकाळाने निधन - Rayat Samachar

rip message:सुशिलाबाई व्यंकटराव शेलार यांचे वृध्दापकाळाने निधन

रयत समाचार वृत्तसेवा
0 Min Read

श्रीगोंदा | गौरव लष्करे

rip message तालुक्यातील वडाळी येथील शेलार कुटूंबियांच्या ज्येष्ठ सदस्या सुशिलाबाई व्यंकटराव शेलार यांचे पुणे येथे ता. २७ रोजी निधन झाले. त्यांचे वय ८९ वर्ष होते. त्यांचा अंत्यविधी रविवारी ता.२८ रोजी वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे झाला. वडाळी येथील ॲड. निलेश शेलार पाटील यांच्या त्या पणजी होत्या.

हे हि वाचा : paris olympic 2024:पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याने जगाला केले चकित


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading