नितिन गडकरी यांचे सहकारी प्यारे खान यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती - Rayat Samachar

नितिन गडकरी यांचे सहकारी प्यारे खान यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती

rayatsamachar
0 Min Read

मुंबई | प्रतिनिधी

आरएसएस भाजपाचे रोडमंत्री नितीन गडकरी यांचे सहकारी, आश्मी गृप ऑफ कंपनीजेच मॅनेजिंग डायरेक्टर, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे चेअरमन तसेच केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य असलेले प्यारे जिया खान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागाने दिली.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading