अकोले | प्रतिनिधी | २८.६.२०२४
येथील रहिवासी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा. रवींद्र संपत मेढे यांना नुकतीच केंद्रीय विद्यापीठ कर्नाटकच्या वतीने पीएचडी प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्रातील ‘अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जातींच्या दोन पिढ्यामध्ये झालेल्या सामाजिक आर्थिक स्थितीच्या बदलांचा अभ्यास’ विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना डॉ. अर्चना कुजूर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
