रामेश्वर निमसे यांची शरद पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी निवड - Rayat Samachar

रामेश्वर निमसे यांची शरद पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी निवड

rayatsamachar
0 Min Read

नगर तालुका | विजय मते | २५.६.२०२४

नगर तालुक्यातील पोखर्डीचे माजी सरपंच रामेश्वर निमसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गोरक्षनाथ पठारे मिलिंद घोंगाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन शिंदे, रवी देगावकर, संतोष खरड, अशोक देव्हडे, किशोर बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading