पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत, त्यांच्यासाठी महत्वाचे - Rayat Samachar

पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत, त्यांच्यासाठी महत्वाचे

rayatsamachar
0 Min Read

मुंबई (प्रतिनिधी) १७.६.२०२४

पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत. त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण, शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा, असे आवाहन महाराष्ट्र पोलिस मुख्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading