अहमदनगर कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या २५ व २६ जूनला मुलाखती - Rayat Samachar

अहमदनगर कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या २५ व २६ जूनला मुलाखती

rayatsamachar
0 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) १३.६.२०२४

येथील भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेच्या अहमदनगर कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदाच्या मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ता. २५ व २६ जून रोजी पात्र उमेदवारांनी कागदपत्रांच्या सत्यप्रती घेऊन मुलाखतीस येण्याचे कळविण्यात आले आहे. सोबत जाहिरात दिलेली आहे.

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading