इस्टोनियाच्या राजदूत मार्जे लूप यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

FB IMG 1718196782213

मुंबई (प्रतिनिधी) १२.६.२४

इस्टोनियाच्या भारतातील राजदूत मार्जे लूप यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना इस्टोनिया महाराष्ट्राशी सायबर सुरक्षा, ई-गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *