पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून तर २६ जून रोजी मतदान - Rayat Samachar

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून तर २६ जून रोजी मतदान

रयत समाचार वृत्तसेवा
0 Min Read

मुंबई (प्रतिनिधी) १०.६.२४

मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ असे एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार १२ जून असून २६ जून २०२४ रोजी या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल.

Share This Article
Leave a comment