मुंबई | ९ जुलै | प्रतिनिधी
(Mumbai news) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जात खराब जेवणाचा जाब विचारला. जेवण खराब असल्याचे व्यवस्थापकानेही मान्य केले. त्यानंतर आमदार गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना ठोसे लगावले.
