Politics | जनतेला गरजेएवढे पाणी मिळावे, ही शासनाची भूमिका- राधाकृष्ण विखे पाटील; टंचाईग्रस्त भागात सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश
सत्यमेव जयते
- पाणीपुरवठा राजकारण
यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी उपयुक्त सूचना केल्या. ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सादरीकरणाद्वारे टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
Leave a comment

