Education | श्रीभवानी माता विद्यालयात ‘विज्ञान दिन’ साजरा

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पाथर्डी | १ मार्च | प्रतिनिधी

(Education) अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या टाकळीमानुर येथील श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ता.२८ रोजी विज्ञानदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक मिखाईल पातारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रयोगशाळा परिचर राजेंद्र शिंदे होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित डॉ. सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

Contents
पाथर्डी | १ मार्च | प्रतिनिधी(Education) अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या टाकळीमानुर येथील श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ता.२८ रोजी विज्ञानदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक मिखाईल पातारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रयोगशाळा परिचर राजेंद्र शिंदे होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित डॉ. सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.(Education) इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी डॉ. सी.व्ही रमण यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या मनोगतामध्ये प्रा. अमोल ताठे यांनी सी.व्ही. रमण यांच्याबद्दल तसेच मानवाच्या जीवनात विज्ञानाचे असणारे स्थान याबद्दल माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शाम गुंजकर, एकनाथ आव्हाड यांनी आभार मानले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

(Education) इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी डॉ. सी.व्ही रमण यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या मनोगतामध्ये प्रा. अमोल ताठे यांनी सी.व्ही. रमण यांच्याबद्दल तसेच मानवाच्या जीवनात विज्ञानाचे असणारे स्थान याबद्दल माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शाम गुंजकर, एकनाथ आव्हाड यांनी आभार मानले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading