Latest News: विद्यार्थ्यांनो, 12 वीचे (HSC) प्रवेशपत्र डाऊनलोड करू घ्या ! - Rayat Samachar

latest news: विद्यार्थ्यांनो, 12 वीचे (HSC) प्रवेशपत्र डाऊनलोड करू घ्या !

rayatsamachar
0 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | ११ जानेवारी | प्रतिनिधी

(latest news) १२ वी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची (HSC) ऑनलाईन प्रवेशपत्र मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.latest news


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading