हिंदू समाज, शिवप्रेमींच्या वतीने रास्तारोको आंदोलन

छायाचित्र - महेश कांबळे, अहमदनगर

अहमदनगर |प्रतिनिधी |२८.६.२०२४

येथील कायनेटिक चौकात आज हिंदू समाज व शिवप्रेमींच्या वतीने हडपसर पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *