धर्मवार्ता |सचिन परब | २६.६.२०२४
रिंगणला मदत करण्यासाठी आवाहन करणारं हे आर्टवर्क. ज्यांनी अजून मदत पाठवली नाही, त्यांना आठवण. ज्यांनी पाठवली आहे, त्यांना फॉरवर्ड करण्याची विनंती.
रिंगणसाठी रूपये १०००/- किंवा कितीही मदत करण्याचं आवाहन मी दरवर्षी करतो. तुम्हीही 992089805 या नंबरवर मदत पाठवू शकता. रिंगण हा दरवर्षी एका संताविषयी समग्र मांडणी करू पाहणारा वार्षिक अंक आषाढी एकादशीला प्रकाशित होतो. यंदाचा अंक संत चांगदेवांवर आहे.
– सचिन परब
संपादक,
९९८७०३६८०५, ९४२०६८५१८३
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.