
मुंबई (प्रतिनिधी) १०.६.२४
मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ असे एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार १२ जून असून २६ जून २०२४ रोजी या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



