By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Rayat SamacharRayat Samachar
Reading: नाथसिध्द संप्रदायातील योगपट्ट – विशाल फुटाणे
Share
Notification Show More
Font ResizerAa
Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > आंतरराष्ट्रीय > नाथसिध्द संप्रदायातील योगपट्ट – विशाल फुटाणे
आंतरराष्ट्रीयधर्ममहाराष्ट्र

नाथसिध्द संप्रदायातील योगपट्ट – विशाल फुटाणे

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 19.06.2024 9:36 am
By रयत समाचार वृत्तसेवा 1 Min Read
Share
SHARE

सोलापुर (प्रतिनिधी) १९.६.२०२४

योगपट्ट नाथसिद्ध संप्रदायात प्रामुख्याने वापरतात. हल्लीच्या काळात असे सिद्ध योगी राहिले नाहीत. नुकताच सोलापूर येथील समाधान आश्रमातील जडेशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचा योग साधनेतील फोटो घेतला. ही प्राचीन योगविद्या शांत संप्रदायात प्रसिद्ध होती. १३ व्या शतकात अनेक शैव संप्रदाय वीरशैव लिंगायतमध्ये समरस झाले. हंपी येथील योग नृसिंह किंवा तामिळनाडू येथील मत्सयेंद्रनाथ मीननाथ तसेच योगपट्ट धारण केलेली पार्वती. अश्या अनेक १५०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन मूर्ती सापडतात. अशी माहिती विशाल फुटाणे यांनी दिली.

TAGGED:religionनाथधर्मयोगपट्टसोलापूर
Share This Article
Facebook Twitter Email Print
Previous Article भारतासह ११ संघ २०२६ च्या विश्वचषकासाठी ठरले पात्र, अमेरिकेचाही यादीत समावेश
Next Article इंटेरियर डिझायनिंगमध्ये आकांक्षा गाडे तर फॅशन डिझायनिंगमध्ये निकिता मासुरे प्रथम; आय.एस.डी.टी.ची १००% यशाची परंपरा
2 Comments

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?